महाराष्ट्र
-
रील बनवण्याचं धाडस महागात पडलं, ट्रॅक्टरचा वेग वाढवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं, जे घडलं ते धक्कादायक
छत्रपती संभाजीनगर:समाज माध्यमावर रील बनविण्यासाठी ट्रॅक्टरवर स्टंट करणाऱ्या तरूणाला जीव गमवावा लागल्याची घटना वाळुज पोलीस ठाण्यातंर्गत अंबेलोहळ गावात घडली. जीव गमवावा लागलेल्या तरूणाचे नाव भारत नाथाजी दाभाडे (वय २६,…