गावकऱ्यांची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत ग्रामविकास अवघड-भास्करराव पेरे

Santosh Avatar

Posted on :

पारनेर प्रतिनिधी(श्रीकांत चौरे): आरोग्यदायी गांव म्हणुन नावारूपाला आलेल्या नगर तालुक्यातील जखणगांवमध्ये अभीनव असा श्रावणोत्सव व शिक्षण महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला.
गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.